तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास

टाकळीभान येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच
पाळण्याची दोरी ओढून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत पालखी मिरवणुक काढण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात महिला
पुरूष भजनी मंडळ, शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संखेने सहभागी झाले होते. संध्याकाळी ५.३० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, शिवसेना तालूका प्रमुख
दादासाहेब कोकणे, माजी सरपंच मंजाबापू थोरात,
उपसरपंच कान्हा खंडागळे, शिवसेनेचे जेष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले, आर पी आयचे आबासाहेब रणनवरे
भाजपाचे नारायण काळे, अनिल बोडखे, बंडू हापसे, विलास सपकाळ, पांडूरंग मगर, युवासेनेचे अक्षय कोकणे, राहूल कोकणे, कृष्णा भालेराव, गौरव चितळे, प्रशांत कोकणे, बबलू कोकणे, भैया कोकणे, वैभव मैड, अमोल पटारे, नाना ब्राम्हणे, अॅड. सतीश कोकणे, रघुनाथ शिंदे, अर्जुन राऊत आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथे शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तहसिलदार प्रशांत पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले
यावेळी दादासाहेब कोकणे, कान्हा खंडागळे, राधाकृष्ण वाघुले, अनिल बोडखे, आबासाहेब रणनवरे, नारायण काळे, विलास सपक