राजकिय
टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष उंडे व संचालक झुराळे यांचा सत्कार.
टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष उंडे व संचालक झुराळे यांचा सत्कार.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने अशोक सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष भाऊसाहेब उंडे व विद्यमान संचालक अदिनाथ झुराळे यांचा
ग्रामपंचायत कार्यालयात शिवप्रतिमा, गांधी टोपी व मफलर देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामविकासअधिकारी आर एफ जाधव, दत्तात्रय मगर, रावसाहेबमगर, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, शिवाजी पवार व पत्रकार बंधु उपस्थित होते.