वांगी बुद्रुक तंटामुक्ती अध्यक्षपदी काकासाहेब अण्णासाहेब चितळकर यांची बिनविरोध निवड
वांगी बुद्रुक तंटामुक्ती अध्यक्षपदी काकासाहेब अण्णासाहेब चितळकर यांची बिनविरोध निवड
श्रीरामपूर तालुक्यातील नावाजलेल्या वांगी बुद्रुक येथे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काकासाहेब (अण्णासाहेब) चितळकर यांची ग्रामसभेमध्ये बिनविरोध निवड एक मुखाने करण्यात आली या अगोदर विठ्ठल चितळकर यांनी उत्तम प्रकारे पाच वर्षे पेक्षा जास्त दिवस कारभार सांभाळला परंतु आता सर्व ग्रामस्थांच्या मते काकासाहेब (अण्णासाहेब) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसेविका शितल बाचकर कृषी अधिकारी धुमाळ सरपंच ज्ञानेश्वर बिडगर, उपसरपंच पती ज्ञानेश्वर लकडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल चितळकर, सोमा पारखे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल खेमनर, रंजना कोपनर, पोपट कांबळे, कांताबाई पवार मुक्ताबाई निकम ,अशोक चितळकर, बाबासाहेब हळनोर, जगन्नाथ बिडगर, संजय चितळकर, साईराम चितळकर, संजय उघडे, राहुल कांबळे, बाबासाहेब हळनोर, सोपान थोरात, नाथा वाघमोडे, राऊसाहेब नरोटे बाळासाहेब पडळकर आबासाहेब कोपनर, शहाजी कोपनर, पांडुरंग थोरात ,सतीश चितळकर, समा पारखे आदी ग्रामस्थ उपस्थित होते