17945 रुपये किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल राहुरी पोलिसांकडून जप्त
17945 रुपये किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल राहुरी पोलिसांकडून जप्त
पोलीस ठाणे राहुरी गुना रेस्ट नंबर 864/2024 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील रवींद्र ससाने राहणार वांबोरी हा आपल्या होंडा शाइन या विना नंबरच्या मोटरसायकलवर राहुरी शहरातून अवैधरित्या प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल विक्रीसाठी घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हे शोध पथकास सदर ठिकाणी बोलवून छापा करण्यास कळविले असता पोहेका सुरज गायकवाड यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन नमून नमूद आरोपीच्या गाडीची जडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलवर देशी-विदेशी दारूचा 17945 रुपये किमतीचा मुद्देमाल व चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल असे एकूण 57945/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन राहुरी पोस्ट येथे आणले व त्याच्यावर मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम 65अ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई राकेश ओला पोलिस अधीक्षक , अहमदनगर, वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,पोहकॉ सुरज गायकवाड ,राहुल यादव पोका सचिन ताजणे ,नदीम शेख सतीश कुराडे, संजय ढाकणे,यांनी केली आहे पुढील तपास पोहकॉ सुरज गायकवाड, हे करत आहेत