महाराष्ट्र

विश्वकर्मा बांधकाम व ईतर कामगार संघटनेच्या कामगारांना संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप.

विश्वकर्मा बांधकाम व ईतर कामगार संघटनेच्या कामगारांना संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप.

 

घोडेगाव – महाराष्ट्र ईमारत व ईतर कामगार मंडळ मुंबई योजने अंतर्गत विश्वकर्मा बांधकाम व ईतर कामगार संघटनेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात गृह उपयोगी भांडयाचे संच वितरण शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सोनई येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ परदेशी ,सचिव श्रीराम परदेशी ,नेवासा ता अध्यक्ष दत्ता साठे यांचे हस्ते कामगार रमेश शेटिबा कुसळकर यांना देण्यात आला.

   यावेळी सुरेश कुसळकर , संदिप धनवटे,सुरेश लष्करे, प्रविण परदेशी , दिलीप शिंदे उपस्थित होते. 

   विश्वकर्मा बांधकाम व ईतर कामगार संघटनेच्या जिल्ह्यात सात शाखा आहेत. आजवर संघटनेच्या वतीने कामगारांना अनेक लाभाच्या योजना मिळवुन देण्यासाठी मदत मार्गदर्शन केले आहे. संघटनेचे सहा हजार पाचशे नोंदीत कामगार असुन चार हजार पाचशे जिवित कामगार आहेत सर्व कामगार बंधु भगिनी यांना. चालु आसलेल्या संसार उपयोगी भांडी संचाचे वितरण होणार आहे . तरी सर्व कामगारांनी आपले कार्ड रिन्युअल करुन घेण्याचे आवाहन सचिव श्रीराम परदेशी यांनी यावेळी केले .

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे