धार्मिक
शिवतेज युवा सामाजिक प्रतिष्ठान , तर्फे खिचडीचे वाटप

शिवतेज युवा सामाजिक प्रतिष्ठान , तर्फे खिचडीचे वाटप
सोनई येथील शिवतेज सामाजिक प्रतिष्ठान कार्यक्रम आयोजित करत असतात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमित्त शिवतेज युवा सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या कडून फराळ वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही अन्नदान करण्यात आले तसेच जवळ पास ३००० शनिभक्तानी प्रसादाचा लाभ घेतला. मंडळातील सर्व सदस्य
फराळ वाटप करण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून उपस्थित होते.
यावेळी शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल घावटे व त्यांचे सहकारी यांनी हा उपक्रम राबविला यावेळी
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावली.