संपादकीय

श्रीरामपूर मधील घटना पतंगाच्या मांजाने गळ्याला जखमा तसेच हाताची बोटं कापली

श्रीरामपूर येथील कॉलेज कॅम्पस मध्ये राहत असलेले ,आदित्य सतीश झीने हा युवक बाईकवरुनā शहरांमध्ये जात असताना, अचानक  पतंगाच्या मांजाने गळा कापल्याचे जखम झाल्याचे लक्ष येता  त्याने हाताने मांजाचा दोरा दूर करीत असताना  हाताची दोन बोटे कापले,  त्याने मोटरसायकल जागी उभे केले असता ,पुढे अपघात टाळा,  रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले, मांजावर बंदी असताना ,हा मांजा खुलेआम दुकानात विकत आहे, याकडे पोलिसांचे लक्ष नसल्याने एखाद्याचे प्राण गमवावे लागणार आहे, तरी पोलिसांनी शहरांमधील मांजा विक्री करणार्‍यावर कारवाई करावी ,अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे ,
Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे