मोहरम सणामध्ये सरबत चे वाटप*हजरत गौस आजम यांचे वंशज मेहबूब मिया चकलांबा शरीफ यांचे उपस्थितीत झाला येरवडा शाहदावल दर्गा येथे कार्यक्रम*

*मोहरम सणामध्ये सरबत चे वाटप*
*हजरत गौस आजम यांचे वंशज मेहबूब मिया चकलांबा शरीफ यांचे उपस्थितीत झाला येरवडा शाहदावल दर्गा येथे कार्यक्रम*
हिंदु मुस्लिम यांचे ऐक्य जपत असलेल्या पुणे येथील येरवडा च्या शाहदावल दर्गा चे वेगळे महत्त्व आहे, पुणे मुंबई आणि महाराष्ट्रा च्या वेगवेगळ्या ठिकाणाहून हिंदु धर्मीय आणि मुस्लीम समाज भाविक येथे दाखल होताना दिसतात, मोहरम हा मुस्लीम बांधव यांच्या योमे आशुरा या नावे ओळखले जाणाऱ्या १० उर्दू तारखेला मुस्लीम धर्म संस्थापक घराण्यातील हजरत गौस ए आजम यांचे वंशज हजरत मेहबूब मिया चकालंबा शरीफ यांची विशेष उपस्थितीत येरवडा पुणे येथील शाहदावल बाबा दर्गा तेथे विशेष पूजा करून फातीहा देत सरबत प्रसाद वाटण्यात आले, अकिल भाई मुजावर, शम्मु भाई मुजावर , सैफ भाई मुजावर, अतिक भाई मुजावर , हे दर वर्षी स्व खर्चाने मोठ्या प्रमाणत अन्न आणि मोहरम मध्ये सरबत वाटप करतात असे चकलंबा शरीफ चे हजरत आणि मुस्लीम धर्म संस्थापक यांचे घराण्यातील हजरत गौस ए आजम यांचे वंशज हजरत मेहबूब मीया यांनी सांगितले