जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक येथे आज 15अगस्ट आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक येथे आज 15अगस्ट आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना
गेवराई शहराजवळील वडगाव ढोक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज 15 आगस्ट आजादी का अमृतमहोत्सव व मेरी मिट्ठी मेरा देश या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक या ठिकाणी आज 15 आगस्ट आजादी का आमृतमोस्तव करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दिनांक13 14 15 ऑगस्ट 2023 रोजी शासनाच्या आदेशानुसार परळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ढोक येथे आजादी का अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पहिला दिवस साजरा करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल कुर्लेकर सर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज कडपे
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मा. श्रीमतीआशाताई ढाकणे प्रमुख पाहुणे श्री. भास्कर अण्णा ढाकणे श्री. बाळासाहेब वारुळे उपसरपंच श्री. गोविद बारगजे ग्रा.स. श्री.कृष्णा ढाकणे श्री. रामस्वामी कांबळे, श्री ज्ञानेश्वर ढोक ग्रा.स श्री. गणेश मुंडे माजी शाळा व्यवस्थापन . समीती. श्री. दिनकर दराडे पत्रकार श्री. गणेश ढाकणे श्रीमती शिनगारे मॅडम श्रीमती. मुळे मॅडम श्रीमती . पुरी मॅडम श्रीमंती यादव मॅडम श्री. मराठे सर श्री. शिंदे सर गावातील अंगणवाडी ताई आशाताई सर्व शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक पालक व विद्यार्थी
व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे 3 लक्ष रुपये कामाचे उद्घाटन करण्यात आले सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी इत्यादींनी साजरा केला आहे.