धार्मिक
वावरथ जांभळी जमभुळबन या परिसराचे कुलदैवत असलेल्या फिरंगाई माता मंदिराचे काम पूर्ण शनिवारी होणार कलश पूजन.

वावरथ जांभळी जमभुळबन या परिसराचे कुलदैवत असलेल्या फिरंगाई माता मंदिराचे काम पूर्ण शनिवारी होणार कलश पूजन.
राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी, जांभुळबन या परिसराच कुलदैवत असलेल्या फिरंगाई माता मंदिराचे काम पुर्ण झाले या मंदिराचा कलश पूजन,शनिवार दिनांक,०९/०७/२०२२रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे त्यानिमित्त सकाळी १० ते १२ वेळेत ,ह,भ,प, निवृत्ती महाराज इंदोरीकर,यांचे जाहीर हरी किर्तन आयोजीत करण्यात आले आहे, तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती