मानोरी येथे तब्बल 22 वर्षानंतर भरली शाळा

मानोरी येथे तब्बल 22 वर्षानंतर भरली शाळा
मानोरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथे रविवार दिनांक 28 8 2022 रोजी सकाळी दहा वाजता अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात तब्बल 22 वर्षानंतर
इयत्ता दहावीचा वर्ग पुन्हा भरला सन 1999 ते 2000 ची इयत्ता नववी व दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री सोन्याबापु बरबडे सर
यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर सरस्वती मातेचे पूजन सोहळा दीप प्रज्वलन उपस्थित अंबिका विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री विठ्ठल बाबुराव जाधव सर व त्यांचा सर्व शिक्षक स्टॉप यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल वाघचौरे तर अनुमोदन हरेश्वर साळवे यांनी दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गीत विद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्राध्यापक सौ रेखा बोरा राईसोनी यांनी केले तसेच एस टी महामंडळात कार्यरत असलेले शितलताई राऊत यांनी सुंदर असं गीत सादर केलं त्यानंतर उपस्थित मान्यवर सर्वच माझी शिक्षक यांचा फेटा बांधून सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला तसेच विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आणि सध्या हुजूरपागा हायस्कूल लक्ष्मी रोड पुणे येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या रेखा बोरा राईसोनी यांची पुणे विद्यापीठातून पीएचडी पदवीसाठी निवड झाल्याबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सन्मान करण्यात आला त्यानंतर सौ रेखा बोरा राईसोनी हरेश्वर साळवे गोरक्षनाथ कानडे राहुल वाघचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री ताकटे सर नेहेसर हरिश्चंद्र सर श्रीमती विटनोर मॅडम श्रीमती सोंडकर मॅडम म्हसे सर शंभू बाबा गोसावी व शेवटी अध्यक्षीय भाषण श्री सोन्या बापू बरबडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री विठ्ठलराव जाधव सर दुधाट सर गुंजाळ सर भालसिंग मॅडम हंडाळ सर दुधाळ सर पडघमल सर पीरखा मामा पठाण वाघ मामा पवार मामा
विटनोर मामा माजी विद्यार्थिनी वैशाली कळमकर वैशाली वाघ विद्या आढाव शरीन पठाण शितल राऊत आशा राऊत शबाना पठाण मीरा ठुबे सविता ठुबे आशा लोंढे सविता वाघ सुनीता बानगुडे लता ठुबे माजी विद्यार्थी विनोद इंगळे संतोष जगताप
नसीर भाई शेख ताहीर शेराली सुरेश जाधव विठ्ठल रासकर भीष्मा विधाटे पप्पू शेख सचिन पिले नवनाथ बर्डे शकील शेख रोहित रगड सचिन गुंजाळ शिवाजी थोरात कौसर पठाण श्याम आढाव गणीभाई शेख सचिन खाडे रमेश थोरात नसीर शेख संतोष सोनवणे गिरीश ठक्कर संदीप आढाव अनिल आढाव जितेंद्र तनपुरे मच्छिंद्र ज रे मच्छिंद्र विटनोर आप्पा मोरे दिलीप पवार अमजद पठाण मुनीर सय्यद अल्ताफ पठाण सोपान आढाव ज्ञानेश्वर जाधव रवींद्र आढाव अमोल म्हसे पंढरीनाथ चळ भरे विजय राखुंडे सचिन आढाव विनोद शिरसाट जाकीर शेख मनोज कुलट नवनाथ वाघ सचिन साबळे व तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ व्यक्तिमत्व उंबरे येथील श्री अप्पासाहेब पाटील ढोकणे यांनी केले कार्यक्रमाचे आभार शाम थोरात यांनी मानले नंतर सर्व उपस्थितांना स्नेहभोषणासह फोटो शेषनाचा आनंद घेतला मानोरी हायस्कूलमध्ये पहिल्यांदाच माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला असल्यामुळे परिसर व पंचक्रोशीतून या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले