महाराष्ट्र
निधन वार्ता गं.भा.पार्वताबाई त्रिंबक माने.

निधन वार्ता गं.भा.पार्वताबाई त्रिंबक माने.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील गं.भा. पर्वताबाई माने वय 84 वर्ष यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अतिशय शांत व धार्मिक स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरामध्ये माने कुटुंबिय अग्रस्थानी आहे. प्रगतशील शेतकरी रावसाहेब, बाबासाहेब, बबन, कै. तुळशीराम व परसनाथ माने यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या मागे चार मुलं, चार मुली , नातवंडे, पंतु असा मोठा परिवार आहे.
टीप : दशक्रिया विधी रविवार दिनांक 6 /10 /2024 रोजी सकाळी 7.30 वाजता प्रवरा नदी (वांगी बंधारा) येथे होईल