राहुरी शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाची कार्यकारणी जाहीर*

*राहुरी शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाची कार्यकारणी जाहीर*
*संघाच्या अध्यक्षपदी श्री निवृत्ती धुमाळ तर मंडळाचे अध्यक्षपदी श्री राहुल खराडे यांची निवड*
काल दिनांक ०९ /०९/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव, उपाध्यक्ष श्री दत्ता पाटील कुलट, जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब तांबे व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांच्या उपस्थितीत राहुरी तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचा त्रैवार्षिक अधिवेशन मेळावा शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत संत गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी या ठिकाणी पार पडला. सदर त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये राज्य उपाध्यक्ष श्री दत्ता पाटील कुलट यांनी तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
*🏵️राहुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघ*
*अध्यक्ष*-निवृत्ती धुमाळ
*कार्यकारी अध्यक्ष*-गोरख तोडमल, सोन्याबापू आंबेकर
*कार्याध्यक्ष*-मनोज देशमुख
*सरचिटणीस*-अनिल शिंदे
*कोषाध्यक्ष*-संजय लाटे,चांगदेव काळे
*कार्यालयीन चिटणीस*- राजू ठाणगे, शरद रणसिंग,प्रवीण शिरसाठ
*सहचिटणीस*-अब्बास शेख, संतोष गाडेकर, मंगेश पंडित
*प्रसिद्धीप्रमुख*-नाना रुपनर, जयदीप मोकाटे,सुभाष जाधव
*उपाध्यक्ष*-दत्तात्रय नाकाडे, बाबासाहेब मस्के, बाळासाहेब संसारे,अरुण राहींज.
*🏵️राहुरी तालुका गुरुमाऊली मंडळ*
*अध्यक्ष*-राहुल खराडे
*कार्यकारी अध्यक्ष-* संतोष कोरडे
*कार्याध्यक्ष-* बाबू सुंबे
*सरचिटणीस-* महेश भालेराव
*कोषाध्यक्ष*- बळवंत कदम, बाबासाहेब बोरसे
*कार्यालयीन चिटणीस-* सचिन हरिश्चंद्रे, विजय लोखंडे
*सहचिटणीस-* गणेश तांबे, बाळासाहेब राजापुरे
*प्रसिद्धीप्रमुख-* गोरक्षनाथ जेजुरकर, मिलन बनसोडे,अन्सार पठाण
*उपाध्यक्ष-* भीमराज चव्हाण, अंकुश कदम, सासवडे सर, संजय राऊत, बाळकृष्ण देवरे, राजेंद्र बोधक
*🏵️राहुरी तालुका तंत्रस्नेही शिक्षक संघ*
*अध्यक्ष-* बाबाजी मुंडे
*कार्यकारी अध्यक्ष-* पाटीलबा गडधे
*कार्याध्यक्ष*- नाना सोमवते
*सरचिटणीस-* सुरज धनवडे
*कोषाध्यक्ष-* गोरक्षनाथ सजन
*कार्यालयीन चिटणीस-* विक्रम जाधव, योगेश देवराये
*सहचिटणीस-* सागर घोलप, हरिश्चंद्र सोनवणे
*प्रसिद्धीप्रमुख-* राहुल म्हस्के, शांताराम सिनारे
*उपाध्यक्ष*- प्रशांत पवार, सचिन गायकवाड,आरिफ शेख.
*🏵️राहुरी तालुका महिला आघाडी*
*अध्यक्ष*-राणी साळवे
*कार्यकारी अध्यक्ष-* लता खराडे
*कार्याध्यक्ष*-ज्योती ठुबे, मनीषा शेरकर
*सरचिटणीस-* सुवर्णा कातोरे
*कोषाध्यक्ष-* जाकीया इनामदार, सुवर्णा गाडेकर
*कार्यालयीन चिटणीस* – प्रमिला गागरे, चित्रा पवार
*सहचिटणीस*- चित्रा तांबे, पिरजादे मॅडम
*प्रसिद्धीप्रमुख-* कल्याणी माळी
*उपाध्यक्ष-* उज्वला खेडकर, रेणुका पवार
*🏵️राहुरी तालुका पदवीधर संघ*
*अध्यक्ष-* दिलीप वर्पे
*कार्याध्यक्ष*- मच्छिंद्र पटारे
*सरचिटणीस*- दत्तात्रय नगरे
*कोषाध्यक्ष* -जयश्री गोसावी
*🏵️राहुरी तालुका उच्चाधिकार समिती*
*अध्यक्ष-* ज्ञानदेव गागरे
*कार्यकारी अध्यक्ष-* रमेश निमसे
*कार्याध्यक्ष*- संतोष गवळी
*सरचिटणीस-* संजय शेळके
*कोषाध्यक्ष-* मच्छिंद्र गोफणे किसन कोकाटे
*कार्यालयीन चिटणीस-* बाळासाहेब आरंगळे
*सहचिटणीस-* प्रभू बाचकर, रऊफ शेख
*प्रसिद्धीप्रमुख-* भाऊसाहेब फलके
*उपाध्यक्ष*- अशोक कीर्तने, दीपक साठे
*🏵️जिल्हा प्रतिनिधी*
राजकुमार साळवे, साहेबराव अनाप, विठ्ठलराव काकडे, रवीकिरण साळवे, अशोक गोडे, सरसराम तांबे, हिरामण गुंड, खंडू बाचकर, दादासाहेब रोहकले, अण्णासाहेब मेढे, राजू होडगर, ज्ञानदेव शिंदे, अनिल शिंदे, हनुमंता चौधरी, ज्ञानदेव ससे, गोरख साळवे, गोकुळ अंत्रे, राजेंद्र मरभळ
महिला आघाडी नीलिमा गायकवाड, मंगला कलगुंडे, सुवर्णा मोरे
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.