*माणुसकील काळिंमा , बापच निघाला बलात्कारी* *गेवराई तालुक्यातील रेवकी याठिकाणची घटना*

*माणुसकील काळिंमा , बापच निघाला बलात्कारी* *गेवराई तालुक्यातील रेवकी याठिकाणची घटना*
गेवराई तालुक्यातील रेवकी परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षिय नराधम पित्याने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे .तसेच पिडीत ही ( १२ वर्षिय ) असुन अपगं असल्याची माहिती आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील रेवकी परिसरात आपल्या अपगं असनाऱ्या मुलींवर पित्याने आत्याचार केल्याचे उघड झाले आहे पिडीतेच्या आईच्या लक्षात सदरची बाब लक्षात आल्यानंतर तिने याबाबत गेवराई पोलिसांत धाव घेतली सदरच्या तसेच सदरचा प्रकार लक्षात घेता आरोपी पित्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत पिडीतेवर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करूण पुढील वैद्यकीय तपासणी साठी बीड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली असुन याबात गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे .