आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज विविध विकास कामांचा शुभारंभ

आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज विविध विकास कामांचा शुभारंभ
आरडगाव तालुका राहूरी ग्रामपंचायतीच्या वतीने आज विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.यावेळी आरडगाव अंतर्गत गावठाण हद्दीत पाईपलाईन विस्तारीकरण व तसेच आरडगाव गावठाण अंतर्गत बंदिस्त गटार योजना,रमेश गोपाळे घर ते बाळासाहेब आप्पा झूगे यांच्या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन योजना यासह आरडगाव येथील केंदळ फाटा अंगणवाडी देखभाल दुरुस्ती कामांचे ऊद्घाटण आज करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव, सुरेशदादा झूगे,उपसरपंच संजय झूगे,मंडळाचे अध्यक्ष व मा.ऊपसरपंच सुनिल मोरे,चेअरमन राहूल झूगे,जेष्ठ नेते गोरक्षनाथ झूगे,रामदास वने,प्रभाकर बोबडे,कैलास झूगे,पोपट झूगे,रमेश वने,सुभाष वने,गोवर्धन झूगे,मा.ऊपसरपंच सहादू झूगे,मा.ऊपसरपंच आनंद वने,केशव म्हसे,नाथा झूगे,जालिंदर काळे, बाळासाहेब म्हसे,सुनिल झूगे,नामदेव अंजाबापू झूगे,बाबासाहेब शेळके,भास्कर वने,व्हा.चेअरमन बाळासाहेब झूगे,शिवाजी झूगे,आदिनाथ ढेरे,बाळासाहेब आप्पा झूगे,रेवन्नाथ शेळके,बापूसाहेब ढेरे,प्रमोद बोरावके,गोरक्षनाथ शेळके,दत्तात्रय देशमुख, संतोष देशमुख, विजय म्हसे,आण्णा जाधव, बाबा वने,बाळासाहेब धसाळ,ग्रामविकास अधिकारी भिंगारदे भाऊसाहेब,संदिप जेऊघाले,दत्तात्रय म्हसे,पप्पू भांड,आदींसह अनेक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संखेने ऊपस्थीत होते.