श्री. महादेव मंदिराच्या वाॅल कंपाउंडच्या कामाचा शुभारंभ.

श्री. महादेव मंदिराच्या वाॅल कंपाउंडच्या कामाचा शुभारंभ.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत श्री. महादेव मंदिराच्या
वाॅल कंपाउंड कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक लहानभाऊ नाईक व भाऊसाहेब बाबूराव कोकणे यांच्या हस्ते करण्यात आला.
टाकळीभानसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. महादेव मंदिराचा परिसर
स्वच्छ करण्यात आला असून मंदिराला आकर्षक रंग
देण्यात आलेला आहे. मंदिराच्या सुरक्षतेसाठी श्री.
महादेव यात्रा समिती व ग्रामस्थांच्या वतीने श्री. महादेव मंदिर परिसरात वाॅल कंपाउंड करण्यात येत आहे.
यावेळी यात्रा समितीचे राजेंद्र कोकणे, गजानन कोकणे, विशाल पटारे, बापूसाहेब शिंदे, बाबासाहेब तनपुरे, विष्णूपंत पटारे, श्रीधर गाडे, मधुकर गायकवाड, आण्णासाहेब दाभाडे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील श्री. महादेव मंदिराच्या वाॅल
कंपाउंडच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक लहानभाऊ नाईक व भाऊसाहेब कोकणे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र कोकणे, गजानन कोकणे, विशाल पटारे, बापूसाहेब शिंदे आदी.