बालाजी देडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी कदम तर कोकरे उपाध्यक्ष
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश कदम यांची तर उपाध्यक्षपदी रामभाऊ कोकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या नावाची सुचना सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब मुंगसे यांनी मांडली. त्यास रामदास तांबे यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक संजय बाजीराव मुंगसे, रामदास राजाराम तांबे, अरुण बन्सी मुंगसे, गंगासागर मनोहर बनसोडे, संदीप देवराव कुटे, योसेफ दाविद हिवाळे, सुनिता जनार्दन मुंगसे, भिऊबाई रामनाथ गोयकर, कचरू बाबुराव तांबे, रामेश्वर कारभारी गोयकर तसेच सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन भानुदास मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, बन्सी पाटील मुंगसे, दशरथ कोकरे, बाळासाहेब मुंगसे, किशोर वांढेकर, बाळासाहेब कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, संदेश मुंगसे,ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम अशोक पाटील मुंगसे पत्रकार ईनुस पठाण कारभारी मुंगसे रामनाथ गोयकर जनार्धन मुंगसे .किशोर मुंगसे राजू पाठक सुभाष मुंगसे, सचिव रामकिसन तांबे, आदिनाथ सुसे, गोरक्षनाथ देवकाते, हरिभाऊ गोफणे, राजू अंबाडे व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून जीएम नांगरे यांनी काम पाहिले.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.