त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय घोगरगाव स्पर्धेत मोठे येश संपादन,

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय घोगरगाव स्पर्धेत मोठे येश संपादन,
टाकळीभान प्रतिनिधी-सोनई येथे पार पडलेल्या तालूकास्तरीय अॅथेलॅटिक्स स्पर्धेत त्रिमूर्तीं माध्यमिक विद्यालय घोगरगाव या विद्यालयातील सोमनाथ बर्डे- धावणे प्रकारात 400मीटर प्रथम,लांब उडी द्वितीय क्रमांक,बाळासाहेब बर्डे -धावणे 100मीटर प्रथम ,मोहीनी शिंदे-100मीटर प्रथम, 200मीटर प्रथम, 400मीटर प्रथम, साक्षी त्रिभूवन 200मीटर द्वितीय तसेच 4×100रिले प्रथम -साक्षी त्रिभूवन, तनूश्री खूरूद, वैष्णवी मातेले, प्रतिक्षा डहारे,17 वर्ष वयोगटातील 4×400मूले प्रथम क्रमांक संपादित करून जिल्हा पातळीवर निवड झाल्याबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन लाभले ते क्रिडाशिक्षक अमोल बहीरट सर, मनेष वेताळ सर यांचे संस्थेचे संस्थापक साहेब आद साहेबरावजी घाडगे पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सूमतीताई साहेबरावजी घाडगे पाटील, विदयालयाचे प्राचार्य एस आर जावळे सर, मुख्याध्यापिका झिंजूर्डे मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.