बेलापूरात श्री तुळजाभवानी मंदीराचा वर्धापन दिन उत्सहात साजरा

बेलापूरात श्री तुळजाभवानी मंदीराचा वर्धापन दिन उत्सहात साजरा
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील श्री तुळजाभवानी मंदीराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी आरती नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येथील जागृत देवस्थान श्री तुळजाभवानी मंदीराच्या वर्धापन दिनानिमित्त परिसरात सडा रांगोळी काढण्यात आली होती त्या निमित्ताने ह भ प वैष्णवीताई माळी यांचे सुश्राव्य आसे प्रवचन ठेवण्यात आले होते या प्रवचनाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला त्यानंतर गणेश बाबा शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या वेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे नगर जिल्ह्याचे तेली समाजाचे अध्यक्ष विक्रांत वाकचौरे श्री बद्रीनाथ लोखंडे देविदास कहाणे माजी सरपंच भरत साळूंके शरदराव नवले बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड अरुण पाटील नाईक अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आनंद दायमा किरण गंगवाल बाळासाहेब सैंदर गणेश मगर अँड विजयराव साळूंके रविंद्र जगताप तुषार सैंदर बाबासाहेब बोरुडे नाना मोरे ज्ञानेश्वर मगर संतोष सोनवणे संजय नागले अभिजीत राका गंगाराम साळूंके अशोकनाना साळूंके किरण आवटी किशोर महापुरे रामेश्वर मगर अक्षय साळूंके किरण गागरे राजेंद्र महाले उपस्थित होते शेवटी आमटी भाकरी व लापशीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला