महाराष्ट्र
टाकळीभान येथे संविधान ग्रुपच्या वतीने बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी…
टाकळीभान येथे संविधान ग्रुपच्या वतीने बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी…
टाकळीभान येथे नियोजित बुद्ध विहार जागेच्या ठिकाणी संविधान ग्रुप च्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.यावेळी टाकळीभान गावच्या सरपंच अर्चनाताई रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, शिवाजीराव शिंदे,अप्पासाहेब रणनवरे, जयकर मगर ,दिपक कोकणे, विलास सपकळ, विलास रणनवरे, पांडुरंग मगर ,शिवा साठे, संदीप जाधव ,मनोहर रणनवरे, डॅनियल गजभिव, शंकर रणनवरे, आनंदा रणनवरे, बौद्धचार्य -राजू आहेर, विनोद रणनवरे, संदीप शिंगारे ,मधु रणनवरे, अरुण वाकडे, अशोक साबळे ,अशोक रणनवरे व सविधान ग्रुपचे सदस्य उपस्थित होते