रामराज्य मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले जयंती उत्सहात साजरी
–बेलापुर खूर्द येथे रामराज्य मित्र मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती मोठ्या उत्सहात संपन्न झाली जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले तसेच रामराज्य महीला मंडळाच्या वतीनेही प्रतिमेचे पुजन करण्यात आले यांवेळी रामराज्य महीला मंडळाच्या सौ सोनाली पुजारी ,सौ अंबिका भालेरावा ,सौ मनिषा माने ,सौ रुपाली सुळ संगीता जोशी रेखा सुपेकरसुनिता म्हसे तसेच मकरंद महाडीक मा,उपसरपंच शरद पुजारी विलास भालेराव डाँक्टर रविंद्र महाडीक कचरु साबळे चांगदेव पुजारी बाबुराव फुंदे विजय म्हसे अरुण माने राहुल सुपेकर पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम रविंद्र साबळे उमेश महाडीक केशव हरदास राजेंद्र साबळे नवनाथ जोशी श्रावण भालेराव अभिजित फुंदे हर्षल म्हसे वेदांत पुजारी आदि उपस्थित होते
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.