सोनईतील अवैध धंदे बंद करण्याची जनतेतून होतीयं मागणी

सोनईतील अवैध धंदे बंद करण्याची जनतेतून होतीयं मागणी
सोनंई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू मटका जुगार अड्डे यांनी अक्षहा थैमान घातले असुन त्याच बरोबर चंदन तस्करी खाजगी सावकारी यांनी उच्चांक गाठला असुन हे धंदे बंद होण्या ऐवजी वाढत असुन या सावकारकीतुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे दहा हजाराला आठवड्याला दोन हजार रुपये व्याज वसुल केले जाते या पठाणी वसुली कुणीही तक्रार दाखल करत नसल्याने कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र चर्च अंती अंशी माहिती समजते कि पोलीसांकडे तक्रार दिली आहे त्या व्यक्तीशी संपर्क टाऊनचा कर्मचारी साधतो व संबंधित सावकाराला सावध करुन तडजोडीने प्रकरण मिटविण्यात येते अशा प्रकारचीं साखळी असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुप असा प्रकार सध्या सोनई पोलीसांचा सुरु आहे त्यामुळे एका एका पोलिस कर्मचरयाला एकाच ठिकाणी दहा दहा वर्ष पूर्ण झाले असून याच्या बदल्यात होतच नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अवैय दारु चे सोनईत मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना टाऊनचे अंमलदार हप्ता बरोबर मिळत असल्याने कारवाई सोडाच पण तक्रारीची साधी दखल सुध्दा घेतली जात नाही मटक्याच्या धदयातुन दररोज लाखोंची कमाई होत असताना कधीच कारवाई केल्याचे ऐकवित नाहीं सर्व कांहीं आलबेल असा प्रकार सुरू आहे मोबाईल मटका हा प्रयोग मटक्याच्या मध्ये घुसल्याने आता चिठ्ठ्या चपाटयाचा खेळ आता संपुष्टात येऊ लागला आहे चंदन तस्करीतुन लाखोंची उलाढाल होत असते मात्र पोलीस आपल्या कलेक्टर मार्फत वसुली करुन नामानिराळे होऊन वरिष्ठांना हे धंदे बंद असल्याचे भासवून लाखोंची वसुली करत आहेत चंदन तस्करीचा सोनईत मोठा अड्डा असुन येथुन हे चंदन परराज्यात पाठविले जाते सोनईतील शिवाजी रोड सुगंधी ताबाखुचा लाखोंचा उलाढाल होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका निभावत आहेत हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे