वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांनी 24 तासात केले गजाआड*

*वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांनी 24 तासात केले गजाआड*
राहुरी पोलीस ठाणे गुरनं 153/2024 भादवी कलम 376( 2 )(n)506 प्रमाणे दाखल गुन्हातील आरोपीत नामे ओम सचिन फुगारे रा.राहुरी खुर्द ता.राहुरी यास नमूद करण्यात अटक करण्यात आली. असून यातील पीडितेशी जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध केले नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे मा.न्यायालयासमोर हजर करीत आहोत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलूबरमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल ,पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे , पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, यांच्या पथकाने केलेली आहे.
नमूद गुन्हाचा तपास पोनि संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सपने गणेश चव्हाण लेखनिक संतोष राठोड हे करीत आहेत.