भगवान महावीर जयंती बेलापूरात मोठ्या उत्सहात साजरी

भगवान महावीर जयंती बेलापूरात मोठ्या उत्सहात साजरी
बेलापुर (प्रतिनिधी )-त्याग संयम प्रेम करुणा शील सदाचार सत्य व अहींसा याचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तिर्थकर भगवान वर्धमान महावीर यांची जयंती बेलापूरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली सकाळीच जैन स्थानकापासुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला पुरुषांनी एक सारखा गणवेश व महीलांनी एका रंगाच्या साड्या परिधान केल्येल्या साड्या यामुळे कोरोनानंतर दोन वर्षांनी निघालेली ही मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली झेंडा चौकात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर गावातून ही मिरवणूक पुन्हा जैन स्थानकात आली तेथे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजारा समीतीचे संचालक सुधीर नवले जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड विलास मेहेत्रे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी संतोष डाकले व अजय डाकले परिवाराच्या वतीने पक्षाकरीता पाणी व दाणे ठेवण्याकरीता पात्र भेट देण्यात आले .महावीर जयंती निमित्त आर्य अनिल डाकले व जान्हवी अतिश देसर्डा यांनी नृत्य व गीत सादर केले तर पुर्वा मुथा दिव्या लुक्कड काव्या लुक्कड विधी लुंक्कड गौरव ललवाणी तिर्थ कोठारी आरण लुक्कड आदित्य लुक्कड यांनी भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त केले या वेळी सुवालाल लुक्कड किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शातीलाल हिरण विजय कटारीया अजय डाकले सुभाष मुथा सचिन कोठारी बाळू संचेती प्रकाश देसर्डा प्रविण लुंक्कड संतोष ताथेड प्रमोद बोरा अमित लुक्कड शितल गंगवाल डाँक्टर गंगवाल हेमंत मुथा गणेश संचेती आदिसह आनेक बांधव उपस्थित होते