बाभुळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत दिंडीचे आयोजन.

बाभुळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत दिंडीचे आयोजन.
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील जि.प्र शाळेत अत्यंत भक्तीमय वातावरणात बाल गोपाळांची वारकरी सांप्रदायीक दिंडीचे आयोजन करन्यात आले होते.छोटे बाल गोपाळ वारकर्याच्या वेशात,टाळांच्या गजरात हरीनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाले यावेळी विद्यार्थ्यासह शिक्षकांनीही आनंद घेतला विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील बालगोपालांनी विषेश लक्ष वेधुन घेतले.यावेळी गावातुन फेरी काढण्यात आली होती यावेळी बाभुळगावमधील विठ्ठल मंदीरामध्ये बालगोपाळ व शिक्षकांनी पुजा आरती केली.या प्रसंगी मुख्याध्यापक सौ.मिनाक्षी येनगुल.मिरा नरवडे,रज्जाक सय्यद,सुभद्रा पटारे,शीला क्षेत्रे,संगीता निमसे,उज्वला गायकवाड,गणेश शिंदेसरं,बालवाडीचे वनिता थोरात,साबळे मॅडम,थोरात मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास माने,रावसाहेब सु. पाटोळे,ज्ञानेश्वर पाटोळे,गोरक्षनाथ तमनर,व मोठ्या संख्येने पालक उपस्थीत होते.