अपघात
निधन वार्ता कै. काशिनाथ दगडु चव्हान

निधन वार्ता कै. काशिनाथ दगडु चव्हान
टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त हेड क्लार्क काशिनाथ दगडु चव्हान ( वय ७६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे , दोन भाऊ आसा मोठा परीवार आहे. के.डी.नावाने ते परीचित होते. प्रविण ( तात्या ) व किरण चव्हाण यांचे ते वडील, निवृत्त स. फौजदार विश्वंभर व ज्ञानेश्वर चव्हाण यांचे ते मोठे भाऊ तर आतिरीक्त पोलिस आधिक्षक कार्यालयातील पोलिस हवालदार रविंद्र चव्हाण यांचे ते चुलते होत.