राजकिय

जिल्ह्यामध्ये 194 सरपंच पदासाठी 1311 अर्ज तर सदस्य पदासाठी 7260 अर्ज

जिल्ह्यामध्ये 194 सरपंच पदासाठी 1311 अर्ज तर सदस्य पदासाठी 7260 अर्ज

 

जिल्ह्यामध्ये 194 ग्रामपंचायतीसह 84 पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी 20 तारीख शेवटची होती अखेरच्या दिवशी सदस्य पदासाठी 4265 आणि सरपंच पदासाठी 711 विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले यामुळे जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत मधील सदस्य पदाच्या १७०१ जागांसाठी 7260 आणि सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1311 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने याबाबतची आकडेवारी देण्यात आली आहे.

कोणत्या तालुक्यात किती ते पुढील प्रमाणे;

अकोले 27 ग्रामपंचायत साठी 365 सदस्य पदासाठी आणि 221 सरपंच पदासाठी , संगमनेर 7 ग्रामपंचायत साठी 279 सदस्य आणि 40 सरपंच, कोपरगाव 17 ग्रामपंचायत साठी 650 सदस्य 90 सरपंच, श्रीरामपूर 17 ग्रामपंचायत साठी 661 सदस्य व 89 सरपंच, राहता 12 ग्रामपंचायत साठी 635 सदस्य तर 141 सरपंच, राहुरी 22 ग्रामपंचायतीसाठी 912 सदस्य तर 142 सरपंच, पारनेर सात ग्रामपंचायत साठी 295 सदस्य तर 52 सरपंच पदासाठी, नेवासा 16 ग्रामपंचायत साठी 582 सदस्य पदासाठी तर 504 सरपंच पदासाठी, नगर 8 ग्रामपंचायत साठी 390 सदस्य तर 47 सरपंच, पाथर्डी 15 ग्रामपंचायत साठी 460 सदस्य तर 112 सरपंच, शेवगाव 27 ग्रामपंचायत साठी 1032 सदस्य तर 174 सरपंच, कर्जत सहा ग्रामपंचायत साठी 227 सदस्य 48 सरपंच, जामखेड 3 ग्रामपंचायत साठी 128 सदस्य 24 सरपंच, श्रीगोंदा दहा ग्रामपंचायत साठी 644 सदस्य 107 सरपंच पदासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

तर पोटनिवडणुकीसाठी 73 जागांसाठी 81 सदस्य पदासाठी तर सरपंच पदाच्या एका जागेसाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे