धार्मिक
जगदंबा देवी यात्रेस आज पासुन प्रारंभ.

जगदंबा देवी यात्रेस आज पासुन प्रारंभ.
सोनई येथील जगदंबा देवीच्या यात्रेस आज पासुन प्रारंभ झाला आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रहाट पाळणे मौत का कुवा आदी विविध प्रकारचे झोके विविध खेळणी स्टाॅल लागलें आहेत ही यात्रा आठ ते दहा दिवस चालत असते यांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धनचे माजी सभापती सुनिल भाऊ गडाख पाटील व सो उषाताई गडाख यांच्या हस्ते जगदंबा मातेस अभिषेक करुन साडी चोळी अर्पण करण्यात आली तसेच न ऊ जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला त्यावेळी यात्रा कमिटी चे सदस्य उपस्थित होते सोनई शिंगणापूर रोड लगत असलेल्या प्रांगणात अनेक प्रकारचें दुकाने थाटली आहेत दरवर्षी प्रमाणे जगदंबा देवी यात्रे निमित्ताने मोठी गर्दी होत असते उत्तम प्रकारचें नियोजन त्यामुळे सोनई येथील जगदंबा देवीची यात्रा नेवासा तालुक्यात प्रसिद्ध आहे