श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे काम विचारायला गेलेल्या महिलेचा विनयभंग

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे काम विचारायला गेलेल्या महिलेचा विनयभंग
काम विचारायला गेलेल्या महिलेला कांदे लावायचे आहे दुसरी काही होईल का असे म्हणत हात धरून कपडे उडत विनयभंग केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण गावांमध्ये घडली याबाबत घडली असे की प्रिया (बदलले नाव) वार्ड नंबर 3 मध्ये राहणारी महिला असून ती व तिचा पती मजुरीचे काम करतात त्यावर तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. प्रिया मातुलठाण येथील शेतकरी खंडू सोनवणे या व्यक्ती कडे काही काम आहे का हे विचारायला गेल्यावर त्याने कांदे लावायचे आहेत असे सांगितल्यावर पुढे अजून त्याने काही होईल का असे म्हणत हात धरून मकाच्या शेतात ओढून नेत कपडे ओढत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत असताना सदर महिलेने रस्त्याकडे पळत येऊन पोलीस स्टेशन येथे येऊन सदर व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
कोणी पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीचे काम करत असेल त्याला कामाची गरज असल्याने असे मुजोर शेतकरी गरिबीने लाचार असलेल्या मजुरांचे कसे दुरिंग करून शोषण करतात हे या प्रकरणामुळे समोर आले आहे असे कितीतरी मुजोर वासनाधारी लोकांनी विरोधात कारवाई करण्याच्या कोणीही गरीब मजूर धजावत नसल्याने या गावगुंडांची नजर मोठी होत असल्याचे बोलले जात आहे यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे