कृषीवार्तामहाराष्ट्र
घोगरगाव येथील जळालेल्या तीन दिप्या व नवीन गावठाण डीपी लवकरच मार्गी लावू – वैभव निकम ,

घोगरगाव येथील जळालेल्या तीन दिप्या व नवीन गावठाण डीपी लवकरच मार्गी लावू – वैभव निकम ,
टाकळीभान —(प्रतिनिधी) घोगरगाव येथे तीन विद्युत डिप्या पंधरा दिवसापासून जळाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे पिण्याचे पाणी व जनावरांच्या पिण्यासाठी मोठे हाल होतांना आहे, यासंबधी सेवानिवृत्त कालवा निरीक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब पटारे यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यानी, तातडीने महावितरणचे कर्तव्यदक्ष अधिकारी वैभव निकम , यांच्यात चर्चा केली व त्यांनी ताबडतोप,हा प्रश्र दोन ते तीन दिवसात डीपी बसून देतो असे सांगून व नवीन गावठाणाला एक डीपी बसून देतो असे निकम यांनी शेतकर्याचा व ग्रामस्थाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्र लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले