आदर्श विद्या मंदिर सोनई विदयातील विद्यार्थी राज्यात आणि जिल्ह्यात चमकले.

आदर्श विद्या मंदिर सोनई विदयातील विद्यार्थी राज्यात आणि जिल्ह्यात चमकले.
शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत आदर्श विद्या मंदिर सोनई विद्यालयातील विद्यार्थी राज्यात व जिल्ह्यात चमकले आहेत या यशा बद्दल या विद्यार्थ्यांचे हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी संस्थेचे सचिव रवीराज पाटील गडाख यांनी अभिनंदन केले आहे आदर्श विद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम राखली आहे आदर्श विद्यालयातील शैक्षणिक दर्जा व विदयातील शिक्षक यांचे वैयक्तिक लक्ष त्यामुळे या विषयातील विद्यार्थी हे कायमच यश मिळवत आहेत मंथन वेल्फेअर फाऊंडेशन आयोजित मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत काळे संस्कार हा विद्यार्थी राज्यात 4 था तर अहमदनगर जिल्ह्यातून पहिलीली तील गाडे ऋषिकेश हा जिल्ह्यात 14 वा. लांडे प्रांजल ही 16 वी, गवते श्रृती ही 20 वी, आली आहे इयता दुसरी मधील साळवे सोहम हा जिल्ह्यात 16 वा आला आहे राजळे अद्विता 18 वी तर दरदले प्रथमेश हा 23. वा आला आहे इयता 3री मधील होडशिळ नम्रता 30 वी गुलदगड ईश्वरी 35 वी तर दरदले प्रणव 43 वा आला आहे तर इयता चौथी मधील गडाख ज्ञानेश्वरी जिल्ह्यात 43 वी गोसावी प्राची 47 वी तर चव्हाण जिज्ञासा 50 वी शित्रे विराज हा 53 वा आला कुमठेकर वर्षा ही53 वी आली या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्था सचिव व विद्यालयाचे मुख्याध्यापक अध्यापक यांनी अभिनंदन केले आहे