धार्मिक
महाराष्ट्र सेवा मंडळाचे प्राथमिक विद्यालय श्रीरामपूर बनले भक्तिमय.

महाराष्ट्र सेवा मंडळाचे प्राथमिक विद्यालय श्रीरामपूर बनले भक्तिमय.
श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र सेवा मंडळाचे प्राथमिक विद्यालय श्रीरामपूर अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांनी वारकरी सांप्रदायिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते छोट्या बालगोपाळ वारकरी वेशात टाळांच्या गजरात हरिनामाच्या जयघोषणात नऊ निघाले यावेळी गावातून फेरी काढण्यात आली होती पांडुरंग विठुरायाची पालखी बालगोपाळांनी काढली त्यावेळी शिक्षकांनी पूजा व आरती केली याप्रसंगी मुख्याध्यापिका संजीवनी खलाटे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते