खोकर येथील खेळाडूंनी साहा गोल्ड मेडेल पटकावले,

खोकर येथील खेळाडूंनी साहा गोल्ड मेडेल पटकावले,
भारतीय शांती खेळ महासंघ इंडियन पॅसिफिक स्पोर्ट फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली, मथुरा येथे नॅशनल चॅम्पियनशिप पार पडली आहे.यात महाराष्ट्र राज्यातील संघाने मोलाची कामगिरी केली.
या संघात श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील विशाल गायकवाड, सोमनाथ गुंजाळ, प्रशांत पटारे ,निखिल सलालकर, किरण भोंडगे, ज्ञानेश्वर शेरकर, या खेळाडूंनी गोल्ड मेडल पटकावले,
.महाराष्ट्र कबड्डी मध्ये 17 मुलांना गोल्ड मेडल मिळवले.महाराष्ट्र कबड्डी १९ मुले सिल्वर मेडल
.महाराष्ट्र क्रिकेट टीम25 मुले सिल्वर मेडल
.महाराष्ट्र ऍथलेट 12 वर्ष वय मुलगी गोल्ड मेडल(1)
.महाराष्ट्र ऍथलेट 17 वर्ष वय गोल्ड मेडल अँड ब्रांच मेडल मुले (2)
.महाराष्ट्र ऍथलेट-19 वर्ष वय गोल्ड मेडल मुले(1)
.महाराष्ट्र ऍथलेट 25 वर्ष वय गोल्ड मेडल मुले (4) असे असुन यातील
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावाने 6 गोल्ड मेडल मिळवले आहे. यातील.विशाल गायकवाड. सोमनाथ गुंजाळ.प्रशांत पटारे. निखिल सलालकर. किरण भोंडगे व ज्ञानेश्वरी तात्यासाहेब शेरकर या मुलांना मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्र अध्यक्ष श्री राहुल सर पेंढारकर व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री कार्तिक भाऊसाहेब पोटे यांचे लाभले आहे.