आदिवासींचा विकास न करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी आदिवासींना गृहीत धरू नये: राजकुमार सोनवणे

आदिवासींचा विकास न करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी आदिवासींना गृहीत धरू नये: राजकुमार सोनवणे
भिल्लविकासरखा मंजूर करण्यात यावा आदिवासी राहत असलेल्या जागा व कसत असलेल्या जमिनी मालकी आकात करून उदरनिर्वाचा प्रश्न सोडवावा या प्रमुख मागण्यासाठी शिर्डीतील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये राज्यभरातील आदिवासी भिल्ल समाजाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित राहून एकमताने निर्णय घेण्यात आला आदिवासींचा सर्वांगीण विकास न करणाऱ्या सर्वच राजकिय पक्षांनी आदिवासींना गृहीत धरू नये असे उद्गार धुळे येथील राजकुमार सोनवणे यांनी केले
भिलविकास आराखडा मंजूर करणाऱ्या व त्यास शासन दरबारी पाठपुरावा करून स्वतंत्र वीस हजार कोटीची तरतूद करणाऱ्या राजकीय पक्षांना आम्ही सत्तेत आणू व भिल्ल समाजाला मतापुरतं वापर करून सोडून देणाऱ्या राजकीय नेत्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देण्याचे उद्गार संभाजीनगर येथील एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन राजे सोनवणे यांनी शिर्डी येथे केले
इंच इंच भूमीवर आदिवासींचा मालकी हक्क असताना देखील स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये देशातील आदिवासी हा भूमीन करण्याचे यंत्र सर्वच राजकीय पक्षांनी स्थापन केलेल्या सरकारने केलं आहे म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज हा आपल्या मताच्या जोरावर राजकीय परिवर्तन करण्यासाठी सज्ज झाला आहे म्हणून दिल्ली मुंबईहून येणाऱ्या कोणत्याही बड्या नेत्यांनी आदिवासींना मतदान करण्यासाठी प्ररावृथ करू नये त्यांच्या मताचा अनमोल अधिकार त्यांना स्वतःच्या विचाराने करू द्यावा अशी विनंती कैलास दादा माळी यांनी शिर्डी येथे केली विधानसभेच्या अगोदर आदिवासी राहत असलेल्या जागेवरच त्यांना शबरी आवास घरकुलचा लाभ देऊन उदरनिवाराचे शासकीय जमीन वरील अतिक्रमण मालकी हक्कात करण्यात यावे असे उद्गार पापी पवार यांनी व्यक्त केले आशोकमाळी कृष्णा सोले यांची भाषणे झाली यासाठी नंदुरबार धुळे संभाजीनगर बीड पुणे नाशिक जळगाव जालना राहाता राहुरी अकोले नगर नेवासा पाथर्डी जामखेड कोपरगाव श्रिरामपुर संगमनेर पारनेर येथील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकलव्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्डे हे होते तर आभार विजय पवार यांनी केले बबन ढवण अलका पवार शंकरमामा बर्डे गेणुमाळी शामराव आहेर रमेश माळी मालेगाव छगन पवार रावसाहेब माळी गंगाराम आहेर भगिनाथ रजपूत सोन्याबापु गायकवाड परसराम सोनवणे आदिनाथ मोरे सोमनाथ वाघ नंदाताई माळी लक्ष्मण माळी सुनिल बर्डे आदींसह समाज बांधव उपस्थित होते