पन्नास पोलिस पाटलांची लवकरच भरती ?

पन्नास पोलिस पाटलांची लवकरच भरती ?
राहुरी तालुक्यात सुमारे ५० पदे रिक्त ; सध्या ४३ पोलिस पाटील कार्यरत
अनेक ठिकाणी कोरोना सुरू होण्याआधी ग्रामसभा घेऊन सदर माहिती संकलित केली ग्रामीण भागात प्रशासन व किरकोळ वाद आदी विषयांची मानधन देण्यात येते.. ८३ ग्रामपंचायती असून एकूण गेली असल्याने लवकरच रिक्त जनता यामधील दुवा म्हणून माहिती पोलीस स्टेशनला दि. ४ एप्रिल २०१९ ९६ गावे आहेत. सध्या एकूण असलेली पोलीस पाटील यांची पदे भरली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काम करणाऱ्या पोलीस पाटलांची राहुरी तालुक्यात सुमारे ५० पदे रिक्त असून या पदांची लवकरच भरती होणार आहे. यामुळे गावातील किरकोळ कामात अडथळे येत आहे. राहुरी तालुक्यात एकूण ८३ ग्रामपंचायती असून ९६ गावे तर ९३ पोलीस पाटील
आहेत.
गावामध्ये घडणाऱ्या नैसर्गिक घटना, आपत्ती, कळविण्याचे प्रमुख काम पोलीस पाटील करत असतात. किरकोळ स्वरुपाचे वाद सामंजस्याने मिटविण्याचे कामही पोलीस
पाटील करत असतात. पोलीस
पाटलांना शासानकडून सध्या
६ हजार ५०० रुपये महिना
पासून सदर मानधन वाढ करण्यात आहे. गावामधील हालचालीची माहिती पोलीस ठवतात. त्याचप्रमाणे
महसूल विभागाशी संबंधित कामेही पोलीस पाटील करत असतात. राहुरी तालुक्यात तालुक्यामध्ये ४३ पोलीस पाटील कार्यरत आहेत. तर पाटलांची पदे रिक्त आहेत.
एकूण ५० गावांमध्ये पोलीस रिक्त असलेल्या गावांमध्ये ( नावापुढे रिक्त असलेले रिक्त वर्ष) वावरथ २०१४, – पोलीस असलेल्या पोलीस पाटील जांभळी २०१७, जांभुळबन पाटलांमार्फत पदांची भरती करण्यात यावी, २०१६, पिंप्री अवघड – अशी मागणी अनेक वर्षांपासून २०१४. केली जात आहे. यापैकी २००३, – मल्हारवाडी पान २ वर
तालुक्यातील
राहुरीतील पोलिस पाटलांची लवकरच भरती ?
घोरपडवाडी- २०१५, देसवंडी २०१९, तमनर आखाडा २०१५, सात्रळ – – – २०१९, रामपूर- २०१४, धानोरे – २०१८, तुळापूर- २०२१, कानडगाव- २००४, चिंचाळे- २०१८, गाडकवाडी – २०१६, गडदे आखाडा – २०११, म्हैसगाव – २०१७, चिखलठाण २०१८, कोळेवाडी २०१९, वाबळेवाडी- २०१७, कणगर खुर्द – २०१५, गणेगाव २०१५, चिंचोली – २०१३, वरशिंदे २०००, गुहा २०१६, करजगाव – २०१६, ब्राम्हणगाव भांड- २०१८, जातप- २०१२, मुसळवाडी २०१५, महालगाव – – २०१८, दरडगाव तर्फे बेलापूर- २०२०, वांजुळपोई – २०१७, कोपरे २०१९, तिळापूर- २०१९, – तांदुळवाडी – २००७, शेनवडगाव- २०२१, ब्राम्हणी- २०१४, चेडगाव २०१५, केंदळ खुर्द- २०१५, – पिंप्री वळण- २०१७, कोंढवड – २०१२, कुक्कडवेढे- २०१३, खडांबे बु.- २०१६, धामोरी बु.- २०१६, सडे – २०२१, कोल्हार खुर्द – २०२२, खडांबे खुर्द – २०२२, निंभेरे- २०२२, अंमळनेर- २०२२,