अपघात
निधन वार्ता. गं.भा. अंजनीबाई कुंभार.

निधन वार्ता.
गं.भा. अंजनीबाई कुंभार.
श्रीरामपूर सरस्वती कॉलनी येथील सेवानिवृत्त अध्यापिका गं.भा. अंजनीबाई मुरलीधर कुंभार (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले मनमिळावू स्वभावाच्या व धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा मोठा परिवार आहे बेलापूर येथील जे. टी. एस. विद्या संकुलाचे विद्यमान प्राचार्य श्रीराम कुंभार यांच्या त्या मातोश्री होत.