आरोग्य व शिक्षण
प्रज्ञाशोध परीक्षेत आदित्य साळुंखे जिल्ह्यात चौथा

प्रज्ञाशोध परीक्षेत आदित्य साळुंखे जिल्ह्यात चौथा
प्रज्ञाशोध परीक्षेत चि. आदित्य साळुंखे 150 गुन पैकी 132 गुण मिळून जिल्ह्यात चौथा,
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने मार्च महिन्यात राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आल्या ,या परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून ,या परीक्षेत श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक शाळेतील, इयत्ता चौथी तील विद्यार्थी चि, आदित्य दत्तात्रेय साळुंखे, यांना 150 पैकी 132 गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला आहे , आरोग्य खात्यात आरोग्य सेवक कार्यरत असलेले दत्तात्रेय साळुंखे यांचे चिरंजीव आहे , वर्गशिक्षक श्री साळुंके मॅडम मुख्याध्यापक गोरे सर महाशिकारे मॅडम, डांगे मॅडम, सोनवणे सर ,तोडकर सर, गागरे सर , मुळे मॅडम आदींचे मार्गदर्शन त्याला लाभले होते ,व या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे,