पाटबंधारे विभागाकडून चारया दुरुस्त करण्याची मागणी.

पाटबंधारे विभागाकडून चारया दुरुस्त करण्याची मागणी.
सोनंई – मुळा उजव्या कालव्याचे सध्या आवर्तन सुरू असुन प्रचंड प्रमाणात उन्हाळा जाणवु लागला असल्यामुळे शेती साठी पाण्याची गरज असताना पाटबंधारे विभागाच्या चारया नादुरुस्त असल्याने टेल पर्यत पाणी जाईल का नाही असा प्रश्न पडतो आहे कारण गेल्या कित्येक वर्षांपासून या चारया पोटचारया यांची दुरुस्ती झालैली नाही त्यामुळे यामध्ये गवत झाडे झुडुपे असल्याने पाणी वाहताना अडथळा निर्माण होतो आहे त्यातच या चारया पोटचारयाची दुरुस्ती ही पाणी वापर संस्था कडे गेली असल्याने कामे दर्जेदार झाली नसल्यानें पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे वास्तविक तुटपुंज्या निधी मध्ये कामे दर्जेदार कशी होतील संस्था म्हटली कि राजकारण हे आलेच संस्था जेवढा निधी उपलब्ध होईल तितकेच काम करेल मात्र टेलचा लाभधारक हा वंचित राहत असेल तर या संस्थेचा काय उपयोग एक तर यावर कुणाच्याच अंकुश राहिलेला नाही पाणी वापर संस्था हा राजकारणाचा अड्डा बनल्या आहेत शासनाचा यामागचा हेतू चांगला आसला तरी शेतकर्याला उशाला पाणी असुन कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पाणी वापर संस्था स्थापन करुन शासनाने यात सुध्दा राजकारण आणले त्यामुळे येथील कर्मचार्यांनी संख्या घटली आता हातांवर मोजण्या इतकेच कर्मचारी राहिले असल्याने व त्यांना सुद्धा काहीच काम नसल्याने आज शासन त्यांना आयता पगार देऊन पोसतेय असेच म्हणावे लागेल पाणी वापर संस्था झाल्याने कामच राहिले नाही काही पाणी वापर संस्था ह्या चांगल्या चालविल्या जात आहेत मात्र काहींची परिस्थिती अत्यंत बिकट होऊन बसली आहे पाणी वापर संस्था जैवढा वसुल देईल त्यांच्या पंचवीस टककै निधी हा दुरुस्ती साठी दिला जात असल्याचे समजतै त्यामुळे शासनाने पाणी वापर संस्था बरखास्त करून परत शासनाच्या नियंत्रणाखाली शेती साठी पुरवठा करण्याची गरज आहे तरच शेतकरी वाचेल
मुळा उजव्या कालव्याचे सध्या आवर्तन सुरू असुन प्रचंड प्रमाणात उन्हाळा जाणवु लागला असल्यामुळे शेती साठी पाण्याची गरज असताना पाटबंधारे विभागाच्या चारया नादुरुस्त असल्याने टेल पर्यत पाणी जाईल का नाही असा प्रश्न पडतो आहे कारण गेल्या कित्येक वर्षांपासून या चारया पोटचारया यांची दुरुस्ती झालैली नाही त्यामुळे यामध्ये गवत झाडे झुडुपे असल्याने पाणी वाहताना अडथळा निर्माण होतो आहे त्यातच या चारया पोटचारयाची दुरुस्ती ही पाणी वापर संस्था कडे गेली असल्याने कामे दर्जेदार झाली नसल्यानें पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे वास्तविक तुटपुंज्या निधी मध्ये कामे दर्जेदार कशी होतील संस्था म्हटली कि राजकारण हे आलेच संस्था जेवढा निधी उपलब्ध होईल तितकेच काम करेल मात्र टेलचा लाभधारक हा वंचित राहत असेल तर या संस्थेचा काय उपयोग एक तर यावर कुणाच्याच अंकुश राहिलेला नाही पाणी वापर संस्था हा राजकारणाचा अड्डा बनल्या आहेत शासनाचा यामागचा हेतू चांगला आसला तरी शेतकर्याला उशाला पाणी असुन कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पाणी वापर संस्था स्थापन करुन शासनाने यात सुध्दा राजकारण आणले त्यामुळे येथील कर्मचार्यांनी संख्या घटली आता हातांवर मोजण्या इतकेच कर्मचारी राहिले असल्याने व त्यांना सुद्धा काहीच काम नसल्याने आज शासन त्यांना आयता पगार देऊन पोसतेय असेच म्हणावे लागेल पाणी वापर संस्था झाल्याने कामच राहिले नाही काही पाणी वापर संस्था ह्या चांगल्या चालविल्या जात आहेत मात्र काहींची परिस्थिती अत्यंत बिकट होऊन बसली आहे पाणी वापर संस्था जैवढा वसुल देईल त्यांच्या पंचवीस टककै निधी हा दुरुस्ती साठी दिला जात असल्याचे समजतै त्यामुळे शासनाने पाणी वापर संस्था बरखास्त करून परत शासनाच्या नियंत्रणाखाली शेती साठी पुरवठा करण्याची गरज आहे तरच शेतकरी वाचेल