अपघात
निधन वार्ता कै.दादा सावळा सावंत

निधन वार्ता कै.दादा सावळा सावंत
सोनई नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सामाजिक ज्ञान असणारे व सामाजिक एकोपा जपणारे सोनई या ठिकाणी नाथपंथी डवरी गोसावी समाज स्थाईक करून त्यांना मार्गदर्शन करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायम प्रयत्न करणारे दादा सावळा सावंत वय 78यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या मागे चार मुले सुना आणि नातवंडे असून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सामाजिक कार्यकर्ते आप्पा दादा सावंत व दयाराम दादा सावंत सर यांचे ते वडील होते