महाराष्ट्र
मोहिते आणि देव्हारे कुटुंबियांचे दि ९पासुन सोनई पोलीसांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ उपोषण.
अखेर सचिन बागुल यांची नगर नियंत्रण कक्षात बदली

मोहिते आणि देव्हारे कुटुंबियांचे दि ९पासुन सोनई पोलीसांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ उपोषण.
अखेर सचिन बागुल यांची नगर नियंत्रण कक्षात बदली
- सोनई, राजेंद्र रायभान मोहिते व तुषार देव्हारे यांना कुठलाही गुन्हा दाखल नसतांना सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे व रायटर संजय चव्हाण यांनी अमानुष पणे मारहाण करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ दि २३ रोजी परिसरातील युवकांनी मोर्चा काढला होता त्यावेळी या मोर्चाला शेवगाव विभागाचे उपधिक्षक सुदर्शन मुंढे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन मोर्च करना दिले होते मात्र अद्याप पर्यत संबंधित पोलीस व अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली नाही उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला अवधी संपत असल्याने यांच्यावर कारवाई होतांना दिसत नसल्याने आम्ही दि ७पर्यत वाट पाहणार आहोत तरीही कारवाई झाली तर आम्ही दि ९पासुन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणास बसणार आहोत दरम्यान राजेंद्र मोहिते यांचा भाऊ अजय मोहिते यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मला व माझ्या भावाला खाकीचा धाक दाखवुन आमच्यावर दबाव आणुन धमकी देत आहेत तक्रार अर्ज माघे घे असा काही प्रकार घडलाय नाही असे तुझ्या अक्षरांत लिहुन दे अन्यथा तुम्हा दोघा भावांना खोट्या गुन्ह्यात अडकु अशी धमकी देत आहे माझे हात वर पर्यंत आहेत माझं कुणीही काही करु शकत नाहीं हे याद राखा असा खाकीचा धाक दाखवत आहेत घटना घडल्या पासुन मला व माझ्या कुटुंबांवर दबाव व धमक्या येत आहेत त्याच बरोबर सायंकाळी सहा ते सात वाजे दरम्यान एका दुचाकीवर टिबल सीट येऊन काही अन ओळखी लोकानी मला माझ्या भावाला तसेच कुटुंबाला दमबाजी केली केस माघे घे अन्यथा यांचे वाईट परिणाम होतील अशी धमकी सतत दिली जात असल्याने माझे कुटुंब अत्यंत भयभित झाले आहे उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांनी चार दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आज पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आम्हाला न्याय मिळे पर्यंत आम्ही पोलीस अधिक्षक कार्यालया समोरुन उठणार नाही असे अजय मोहिते देव्हारे यांनी सांगितले आहे. हे