महाराष्ट्र
होळकरांच्या पुणे ते इंदौर शौर्ययात्रेचे नांदगाव येथे भव्य स्वागत*

*होळकरांच्या पुणे ते इंदौर शौर्ययात्रेचे नांदगाव येथे भव्य स्वागत*
महापराक्रमी राजा छत्रपती मल्हारराव होळकर यांची शौर्ययत्रा पुणे ते इंदौर अशी जाणार आहे नांदगाव,बाभुळगाव,वरवंडी,धांबोरी येथील ग्रामस्थांनी मिळुन शौर्ययात्रेचे स्वागत केले यावेळी आयोजक सखाराम सरग, अॅड कचरु चितळकर,हरीभाऊ पाटोळे,गोरक्षनाथ तमनर,केलास माने,रामदास माने,गोरक्षनाथ वाघमोडे,रामदास चितळकर आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने हजर होते